
हवेली सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा! 🏅✨
लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार “भारत रत्न सहकारिता सन्मान २०२६” सोहळ्यात आपल्या हवेली सहकारी बँक मर्यादित ला राष्ट्रीय पातळीवर दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे:
१) 🥇 “सर्वोत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन” (Best NPA Management)
२) 🥇 “सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक” (Best Urban Co-operative Bank)
बँकेचे उत्कृष्ट आर्थिक नियोजन, ग्राहकांचा दृढ विश्वास आणि सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमांचे हे फलित आहे. हा सन्मान आमच्या सर्व सन्माननीय सभासदांना आणि ग्राहकांना समर्पित!
अशीच अखंड सेवा आणि प्रगतीची घौडदौड कायम राहील. सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏

+91 84460 25585
info@havelibank.com
Moshi, Pune - 412105
Copyright © 2025 Haveli Bank. All Rights Reserved.