Haveli Sahakari Bank Maryadit, Moshi
A Humble Appeal to the Bank’s Borrowers and Guarantors
Dear Borrowers and Guarantors,
The Reserve Bank of India (RBI) has issued important guidelines regarding the classification of overdue Term Loans and Cash Credit facilities into ‘SPECIAL MENTION ACCOUNTS’ (SMA) and ‘NON-PERFORMING ASSETS’ (NPA). This classification occurs when loans are fully or partially defaulted.
As per these guidelines, it is crucial to regularly check the status of your loan for the bank’s financial health and compliance with regulatory norms.
Loan Status Classification is as follows:
Important for You:
To avoid falling into the SMA or NPA categories, it is absolutely essential to pay your loan installments on time. Timely repayment has a positive impact on your CIBIL Credit Score and increases the likelihood of obtaining future loans.
We kindly request you to:
This is not possible without your cooperation. Your contribution is invaluable for the progress of your bank and your bright future.
Sincerely,
Management
Haveli Sahakari Bank Maryadit, Moshi
हवेली सहकारी बँक मर्यादित, मोशी
बँकेच्या कर्जदार आणि जमीनदार यांना विनंम्र आवाहन
प्रिय कर्जदार आणि जमीनदार बंधू-भगिनींनो,
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुदत कर्ज (Term Loan) आणि कॅश क्रेडिट (Cash Credit) स्वरूपाची कर्जे पूर्णपणे किंवा अंशतः थकीत (Default) झाल्यास त्यांची ‘SPECIAL MENTION ACCOUNTS’ (SMA) आणि ‘NON-PERFORMING ASSETS’ (NPA) मध्ये वर्गवारी (Classification) करण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.
या सूचनांनुसार, बँकेच्या आर्थिक आरोग्यासाठी आणि नियामक नियमांचे पालन करण्यासाठी, आपल्या कर्जाची सद्यस्थिती नियमितपणे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कर्जाच्या स्थितीची वर्गवारी खालीलप्रमाणे केली जाते:
आपल्यासाठी महत्त्वाचे:
SMA किंवा NPA वर्गात येणे टाळण्यासाठी, आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर परतफेड केल्याने आपल्या सिबिल क्रेडिट स्कोअर (CIBIL Credit Score) वर सकारात्मक परिणाम होतो आणि भविष्यात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
आम्ही तुम्हाला विनंती करतो की:
आपल्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. आपल्या बँकेच्या प्रगतीसाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान मोलाचे आहे.
आपला विश्वासू,
व्यवस्थापन
हवेली सहकारी बँक मर्यादित, मोशी
+91 84460 25585
info@havelibank.com
Moshi, Pune - 412105
Copyright © 2025 Haveli Bank. All Rights Reserved.
Leave A Comment