Latest News/ Updates

/

पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि पुणे यांच्याकडुन उत्कृष्ट कामगिरीसाठी हवेली सहकारी बॅंकेला मा. श्री अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री) व श्री बाळासाहेब पाटील(सहकार व पणन मंत्री) आणि श्री अनिल कवडे साहेब(सहकार आयुक्त) यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

/

सहकार भुषण पुरस्कार - आण्णासाहेब मगर सोशल स्पोर्ट्स फौडेशन

/ /

दि. १७.०५. २०१८ पासून मा. चेअरमन सौ. मनिषा संदिप कुदळे, व्हॉईस चेअरमन श्री अक्षय शांताराम आल्हाट यांची एकमताने निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. बी टी लावंड जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी कामकाज पहिले


शरद पवार सहकार गौरव पुरस्कार


१८ वी बँकेची वार्षिक सर्व साधारण सभा - रविवार दि. २०.८.२०१७ रोजी झाली.
विषय पत्रिकेतील सर्व विषय एक मताने मंजूर करण्यात आले.
या वर्षी सभासदांना १५% लाभांश जाहीर करण्यात आला.
सभासदांचे बँकेत बचत खाते नसल्यास ते त्वरित सुरु करावे म्हणजे लाभांश रक्कम त्यात जमा करता येईल